शाहरूखचा अबरामसोबत बीच वाॅक

शाहरूखचा अबरामसोबत बीच वाॅक

  • Share this:

shahrukh abram

14 फेब्रुवारी : शाहरुख खान काल रात्री आपला मुलगा अबरामला जुहू बीचवर वॉकसाठी घेऊन गेला होता. त्याचा फोटो शाहरुखनं ट्विट केलाय.

आम्ही तिथे वाळूचं शिल्पही बनवलं.आपल्या मुलाबरोबरचे फोटो हल्ली शाहरुख अनेकदा ट्विट करतो.चित्रपट रिलीज होत नसला तरी चर्चेत राहणं हे किंग खानला चांगलंच जमतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 14, 2017, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading