S M L
Football World Cup 2018

मेट्रो मॅनवरचं पुस्तक 'इंडियाज रेल्वे मॅन' येतंय

Sonali Deshpande | Updated On: Feb 13, 2017 10:54 AM IST

मेट्रो मॅनवरचं पुस्तक 'इंडियाज रेल्वे मॅन' येतंय

13 फेब्रुवारी : भारतात मेट्रो मॅन नावानं ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांच्यावर पुस्तक येतंय ' इंडियाज रेल्वे मॅन' आणि त्याचे लेखक आहेत मराठमोळे राजेंद्र आकलेकर.येत्या १५ तारखेला हे पुस्तक रिलीज होतंय.ऑनलाईन हे पुस्तक प्रीऑर्डरही करता येतंय.

आकलेकर हे रेल्वे पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांचं पहिलं पुस्तक मुंबईतल्या लोकल ट्रेनच्या इतिहासावर होतं.तर श्रीधरन हे रेल्वेचे माजी अधिकारी कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोचे जनक आहेत.कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते.त्यांच्यावर पुस्तक येणं म्हणजे वाचकांसाठी पर्वणीच म्हणायला हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close