S M L

भाजपचे बडे नेते प्रचारासाठी मुंबईत

Sonali Deshpande | Updated On: Feb 13, 2017 09:33 AM IST

भाजपचे बडे नेते प्रचारासाठी मुंबईत

13 फेब्रुवारी : भाजपचे बडे नेते आजपासून प्रचारासाठी मुंबईत असणार आहेत.व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे आजपासून जोरदार प्रचार करणार आहेत.

निवडणुकीला आता जेमतेम एक आठवडा उरला आहे.पुढच्या मंगळवारी मतदान आहे. रविवारपासून आचारसंहिता लागू होईल आणि भाजपनं मुंबईची निवडणूक प्रतिष्ठेची बनवलीय.त्यामुळे प्रचारात कोणतीही कसर भाजप राहू देणार नाही असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 08:45 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close