'जाॅली एलएलबी 2' राॅक्स,पहिल्या दिवशीची कमाई 13 कोटी

'जाॅली एलएलबी 2' राॅक्स,पहिल्या दिवशीची कमाई 13 कोटी

  • Share this:

jollyllb21

12 फेब्रुवारी : शुक्रवारी रिलीज झालेल्या 'जाॅली एलएलबी 2'नं बाॅक्स आॅफिसवर चांगली 'प्रॅक्टिस' सुरू केलीय. पहिल्याच दिवशी सिनेमानं 13 कोटींचा टप्पा गाठलाय. प्रेक्षकांना सिनेमा प्रचंड आवडलाय.

2013मध्ये रिलीज झालेल्या जाॅली एलएलबी सिनेमाचा हा सिक्वल. त्यात वकिलाच्या भूमिकेत अर्शद वारसी होता.

'जाॅली एलएलबी 2'मध्ये अक्षय वकिली करतोय. त्यासाठी तो अनेकदा चुकीचे मार्गही अवलंबतो. पण एक दिवस त्याला याचा पश्चाताप होतो आणि खराखुरा न्याय देण्यासाठी तो शोध सुरू करतो.

सिनेमात अक्षयसोबत हुमा कुरेशीही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 11:50 AM IST

ताज्या बातम्या