सेवक संघाचं कृतज्ञता दिन स्नेहसंमेलन

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2017 10:22 AM IST

सेवक संघाचं कृतज्ञता दिन स्नेहसंमेलन

sevak sangh

12 फेब्रुवारी : आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था सेवक संघाचं कृतज्ञता दिन स्नेहसंमेलन काल पार पडलं. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे होते आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक मंदार फणसे आणि प्राध्यापक डॉ. विठ्ठल शिंदे. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदी होते विकास वर्तक.

शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा सध्या कार्यरत आहेत. विशेष म्हणजे संस्थेच्या सर्व शाळांमध्ये सध्या स्वच्छता अभियान राबवण्यात येतंय.

आपल्या भाषणात मंदार फणसे यांनी भाऊसाहेब वर्तक यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला.'मला कधी एखादा चित्रपट काढावासा वाटला तर तो मी भाऊसाहेब वर्तक यांच्यावर काढेन,' असं फणसे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2017 10:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...