उत्तरप्रदेशमध्ये मतदानाचा उत्सव

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2017 06:47 PM IST

उत्तरप्रदेशमध्ये मतदानाचा उत्सव

[wzslider] 11 फेब्रुवारी: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडले. पश्चिम उत्तर प्रदेशात 15 जिल्ह्यातील 73 जागांसाठी मतदान मतपेटीत बंद झालाय. कुठे मतदानाचा उत्साह होता तर कुठे सामसूम होती. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मतदान केंद्रावर आवाहनही करण्यात आलं होतं. या पहिल्या टप्प्यात 26 व्हिव्हिआयपी उमेदवार आहेत. ज्यात गृह मंत्री राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकजसिंह यांचासुद्धा समावेश आहे. तर अलिखेश,मायावती आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2017 06:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...