S M L
Football World Cup 2018

तब्बल 500 किलो वजनाची महिला मुंबईत दाखल

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2017 01:38 PM IST

तब्बल 500 किलो वजनाची महिला मुंबईत दाखल

11 फेब्रुवारी : तब्बल ५०० किलो वजनाची जगातील सर्वात लठ्ठ महिलेवर मुंबईत आज शस्त्रक्रिया होणार आहे.

इजिप्तमधील इमान अहमद या ३६ वर्षीय महिला मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईतल्या चर्नी रोडमधील सैफी हॉस्पिटलमध्ये इमानवर सर्जरी होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर मुफ्फजल लकडावाला आणि त्यांची टीम तिच्यावर वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया करणार आहे.

इमानच्या शस्त्रक्रियेसाठी 3 हजार स्क्वेअर फुटांची विशेष खोली बनवण्यात आली आहे. आपल्या लठ्ठपणामुळे गेल्या २५ वर्षांपासून यमन अगदी घराबाहेरही पडू शकलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2017 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close