नोटाबंदीमुळे 400 अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केलं, दानवेंचा जावईशोध

  • Share this:

danve34310 फेब्रुवारी :  मोदी सरकारने नोटाबंदी केल्यानंतर पाकिस्ताने भारतात पाठवलेल्या अतिरेक्यांजवळ परत जाण्यासाठी पैसे राहिले नाहीत.  त्यामुळे ४०० अतिरेक्यांनी आत्मसर्पण केल्याचा जावई शोध भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लावला आहे.

वर्धा जिल्हापरिषद निवडणुकीच्या येळाकेळी येथे झालेल्या प्रचार सभेत रावसाहेब दानवे यांनी देशात अतिरेकी आले मात्र परत त्यांना परत जाता आलं नाही. त्यामुळे त्यांनी समर्पण केले असून त्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांनी दाखवल्या असल्याचा दावा दानवे यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 10, 2017, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading