7 एप्रिलला तिसरं 'सरकार'

7 एप्रिलला तिसरं 'सरकार'

  • Share this:

1476632258_amitabh-bachchan-sarkar-3

१० फेब्रुवारी: सरकार चित्रपटाचा तिसरा सीक्वल 'सरकार ३' या ७ एप्रिलला रिलीज होतोय. चित्रपटाचं शूटिंग संपलं असून पोस्ट प्रॉडक्शनचं काही काम बाकी आहे. निर्माते इरॉसने आपल्या ट्विटरवरून ही रिलीज डेट जाहीर केली.

'सरकार'च्या २००५ आणि २००८मध्ये आलेल्या दोन भागांप्रमाणेच या तिसऱ्या भागाची उत्सुकता लोकांमध्ये आहे. या चित्रपटात बिग बी अमिताभसोबत रोनित रॉय, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, रोहिणी हट्टंगडी आणि यामी गौतमसुध्दा दिसणारेत.

ही तारीख जाहीर करायला थोडा उशीर झाला असला तरी चित्रपट अपेक्षेपेक्षा उशिरा येतोय. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन राम गोपाल वर्माचं आहे. हा नवीन भागही तितकंच यश मिळवतो का, हे पाहायला हवं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2017 11:00 AM IST

ताज्या बातम्या