मुंबईच्या शावना पंड्याची अवकाशझेप

मुंबईच्या शावना पंड्याची अवकाशझेप

  • Share this:

04_10_edm_nasa_lucyhaines

10 फेब्रुवारी : मूळची मुंबईची आणि आता  कॅनडामधील शावना पंड्या हिची अवकाशमोहिमेमध्ये निवड झाली आहे.2018मध्ये ती अवकाशात उड्डाण करणार आहे.

कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांच्यानंतर अवकाशात जाणारी ती तिसरी भारतीय वंशाची महिला ठरणार आहे.या मोहिमेसाठी अर्ज केलेल्या कॅनडामधील 3200 जणांमधून शावना हिची निवड झाली आहे.

शावना कॅनडात राहते.32 वर्षांची शावना कॅनडाच्या अल्बर्ट युनिव्हर्सीच्या हाॅस्पिटलमध्ये डाॅक्टर आहे. ती चांगली गातेही. ती लेखिकाही आहे. याशिवाय आता ती अवकाश मोहिमेची तयारी करतेय. अवकाश मोहीम तिचं पॅशन आहे.

सध्या शावना मुंबईत आपल्या कुटुंबाला भेटायला आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 10, 2017, 11:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading