करिनाचं छोट्या पडद्यावर पदार्पण

करिनाचं छोट्या पडद्यावर पदार्पण

  • Share this:

Kareena-Kapoor-Photos

10 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आता छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. आई बनल्यानंतर करिना पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येतेय.

ती ग्लोबल चॅनल 'ला टीएलसी'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. 'ला टीएलसी' आता भारतातही लॉन्च होतोय. याच माध्यमातून करिनाही पहिल्यांदाच टीव्हीशी जोडली जातेय.

'पडद्यावर तसंच वैयक्तिक आयुष्यातही खूप उत्साही आहे. त्यामुळेच तिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आलं,' असं चॅनलच्या वतीने सांगण्यात येतंय. करिना परदेशातही खूप लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी उडता पंजाब सिनेमात किना शेवटची दिसली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 10, 2017, 10:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading