नागपूर भाजपात 42 बंडोबा, लवकरच मिळणार नारळ

नागपूर भाजपात 42 बंडोबा, लवकरच मिळणार नारळ

  • Share this:

bjp-pradarshan 

09 फेब्रुवारी : नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. भाजपमध्ये तब्बल 42 जणांनी बंडखोरी केली आहे.

या सर्व बंडखोरांनी 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात येणार आहे अशी घोषणा भाजपचे नागपूर शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केलीय. १५१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे ४२ बंडखोर असल्यानं नेत्यांची डोकेदुखी वाढलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 10, 2017, 12:03 AM IST

ताज्या बातम्या