दिवा-पनवेल रेल्वेमार्गावर आढळल्या जिलेटिनच्या कांड्या

दिवा-पनवेल रेल्वेमार्गावर आढळल्या जिलेटिनच्या कांड्या

  • Share this:

diva423209 फेब्रुवारी : दिवा-पनवेल रेल्वेमार्गावर स्फोटकं सापडल्यामुळे खळबळ उडालीये.  तळोजा ते नावडे रेल्वे स्थानकादरम्यान जिलेटीनच्या तीन कांड्या सापडल्या आहे. यामुळे रेल्वेमार्गावर घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मार्गावर लोखंडाचे तुकडे सापडले होते.

पनवेल आणि दिवा रेल्वेमार्गावर कळंबोलीजवळ रेल्वेमार्गावर लोखंडाचे तुकडे सापडल्याची घटना ताजी असताना याच मार्गावर जिलेटिनच्या कांड्या आढळल्या आहेत. गँगमॅनला सकाळी 9 च्या सुमारास या कांड्या सापडल्यात. जिलेटिनच्या या कांड्या जुन्या आणि निकामी होत्या. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2017 09:39 PM IST

ताज्या बातम्या