S M L

मनीषा कोईराला नर्गिसच्या भूमिकेत,10वर्षांनी कमबॅक

Sonali Deshpande | Updated On: Feb 8, 2017 04:54 PM IST

मनीषा कोईराला नर्गिसच्या भूमिकेत,10वर्षांनी कमबॅक

08 फेब्रुवारी : संजय दत्तच्या बायोपिकमध्ये संजयची आई नर्गिस दत्त यांची भूमिका मनीषा कोईराला साकारणार आहे.मनीषा कोईराला जवळपास 10 वर्षानंतर एका मोठ्या सिनेमातून महत्त्वाच्या भूमिकेत कमबॅक करताना दिसेल.

आता संजय दत्तच्या बायोपिकमधील संजयच्या आयुष्यातल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींच्या भूमिकांची कास्टिंग पूर्ण झालीये. त्यामुळे सिनेमाचं काम आता जोरात सुरू होईल.

या सिनेमात संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर करतोय. मध्यंतरी शूटिंगच्या ठिकाणी संजय दत्त सगळ्यांना भेटायलाही आला होता. त्यानं रणबीरला टिप्सही दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close