रिकी पाँटिंगनं केली विराटची स्तुती

रिकी पाँटिंगनं केली विराटची स्तुती

  • Share this:

Ricky-Ponting-Virat-Kohli-RCB-vs-MI-IPL-2013

08 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने विराट कोहलीची जाहीर स्तुती केलीय. विराट हा या क्षणी जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असल्याचं पाँटिंगने म्हटलंय.

सध्या टेस्ट क्रिकेटमधील जागतिक क्रमवारीत विराट हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या एक स्थान मागे आहे. मात्र असं असलं तरिही गेल्या 7 ते 8 महिन्यात विराटने त्याचा खेळ कमालीचा उंचावला असून त्याला कमी लेखणं ऑस्ट्रेलियाला महागात पडू शकतं असं पॉंटिंगने बजावलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 11:10 AM IST

ताज्या बातम्या