रत्नागिरीजवळ कारला भीषण अपघात, 7 जण ठार

रत्नागिरीजवळ कारला भीषण अपघात, 7 जण ठार

  • Share this:

Ratnagiri Accident

08 फेब्रुवारी : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ खानू गावाजवळ एका कारला भीषण अपघात झाला आणि या अपघातात कारमधले 7 जण जागीच मृत्यू पावले.

अपघात झालेली झायलो अतिशय वेगात होती. वेगातच ती कार झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय. जखमीला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलंय.

कारमधले सगळे जण मुलुंड इथले रहिवासी होते. मुंबईहून ते गोव्याला जात होते.

अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी मदत केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 10:37 AM IST

ताज्या बातम्या