दर्डा, पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी

दर्डा, पांडे यांना राज्यसभेची उमेदवारी

4 जूनकाँग्रेसने आज राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडून विजय दर्डा आणि अविनाश पांडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.राज्यसभेसाठी अनेक इच्छुक होते. यामध्ये आनंद शर्मा, बाळासाहेब विखे-पाटील, कन्हैयालाल गिडवाणी, हुसेन दलवाई, संजय दत्त, मुजफ्फर हुसेन यांचा समावेश होता.

  • Share this:

4 जून

काँग्रेसने आज राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली.

काँग्रेसकडून विजय दर्डा आणि अविनाश पांडे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यसभेसाठी अनेक इच्छुक होते. यामध्ये आनंद शर्मा, बाळासाहेब विखे-पाटील, कन्हैयालाल गिडवाणी, हुसेन दलवाई, संजय दत्त, मुजफ्फर हुसेन यांचा समावेश होता.

First published: June 4, 2010, 2:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading