'पैसे घ्या आणि मत द्या',उमेदवाराकडून खुलेआम पैसेवाटप

'पैसे घ्या आणि मत द्या',उमेदवाराकडून खुलेआम पैसेवाटप

  • Share this:

mankhurad_sapa07 फेब्रुवारी : उमेदवाराने मतदारांना खुलेआम पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आलाय. गोवंडी मानखुर्द भागातल्या वॉर्ड क्रमांक 140 उमेदवार आयेशा खान यांचा पैसे वाटतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. हे पैसे गुडलक असल्याचा दावा आयशा खान यांनी केलाय.

समाजवादी पक्षाच्या मुंबईतल्या वार्ड क्रमांक 140 च्या उमेदवार आयेशा शेख या मतदारांना पैसे देऊन मत मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मतदारांना पैसे घ्या आणि मला मत द्या तसंच गुडलक म्हणून पैसे देताना दिसत आहेत.यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हा प्रकार म्हणजे विरोधकांच षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 07:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading