S M L

राकेश मारियांना सीबीआयचं पुन्हा समन्स

Sonali Deshpande | Updated On: Feb 7, 2017 01:54 PM IST

rakesh mariya_444

07 फेब्रुवारी : शीना बोरा खून प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारियांना सीबीआयनं पुन्हा समन्स धाडलेत.गेल्या आठवड्यातच 2 फेब्रुवारीला त्यांची चौकशी झाली होती.नवी दिल्लीच्या सीबीआय मुख्यालयात काल मारियांची चौकशी झाली.

खुनाचा तपास जाणूनबुजून संथ गतीनं केला का, मारियांनी तपासात एवढा उत्साह का दाखवला,पीटर मुखर्जी आणि राकेश मारियांचे संबंध नेमके कसे होते,तपास रायगड पोलिसांकडे न सोपवता मारियांनी एसआयटी नेमून तपास मुंबईतच का केला, अशा अनेक गोष्टींवर सीबीआयनं लक्ष केंद्रीत केल्याचं समजतंय.राकेश मारिया आपल्या सेवेतून नुकतेच निवृत्त झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2017 10:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close