पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचे निकाल जाहीर

पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचे निकाल जाहीर

  • Share this:

ranjit_patil406 फेब्रुवारी : राज्यात झालेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचे निकाल आता हाती आले आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातून गृहराज्यमंत्री रणजीत पाटील विजयी झालेत.

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला असून तिथे शेकापचे बाळाराम पाटील विजयी झालेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे सुधीर तांबे विजयी झालेत. तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विक्रम काळे विजयी झालेत.

पदवीधर मतदारसंघाचा निकाल

अमरावती पदवीधर मतदारसंघातून रणजीत पाटील विजयी

नाशिकमधून पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे सुधीर तांबे विजयी

औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे दुसऱ्यांदा विजयी

कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील विजयी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 09:14 PM IST

ताज्या बातम्या