'त्या'च्या जिवावर बेतला सापासोबतचा सेल्फी

 'त्या'च्या जिवावर बेतला सापासोबतचा सेल्फी

  • Share this:

somnath_mhatre_belapur (4)06 फेब्रुवारी : चक्क सापासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका सर्पमित्रांचा जिवावर बेतलं. नवी मुंबईतल्या बेलापूरच्या सोमनाथ म्हात्रे या सर्पमित्राचा सापानं चावा घेतल्यानं मृत्यू झालाय.

30 जानेवारीला सोमनाथनं एक साप पकडला होता. या सापासोबत तो सेल्फी काढायला गेला. पण सापानं डाव साधत त्याच्या छातीला चावा घेतला. सोमनाथला त्यानंतर तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पण उपचार सुरु असताना दोन फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला. सोमनाथ हा सर्पमित्र होता त्यानं शेकडो सापांना जिवदान दिलं होतं. पण त्यानं सापासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला आणि तो जिवाला मुकला असं धाडस कोणीही करू नये असं आवाहन आयबीएन लोकमतकडून करण्यात येतंय. [wzslider]

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 05:36 PM IST

ताज्या बातम्या