नवाजुद्दीन सिद्दीकी मंटोच्या भूमिकेत

नवाजुद्दीन सिद्दीकी मंटोच्या भूमिकेत

  • Share this:

NAWAZ MANTO

06 फेब्रुवारी : सुप्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर चित्रपट बनतोय.नवाजुद्दीन सिद्दिकी मंटोंची भूमिका करतोय.नवाजनं भूमिकेतला फोटो नुकताच ट्विट केलाय.तो हुबेहूब मंटोंसारखा दिसतोय.

मेकअप आर्टिस्टची ही किमया म्हणायला हवी.अभिनेत्री नंदिता दास या चित्रपटाचं दिग्दर्शन करतायेत.१९३० आणि ४०च्या दशकातले अतिशय लोकप्रिय पण तेवढेच वादग्रस्त म्हणून मंटोंची ओळख आहे.फाळणीवर भाष्य करणारं त्यांचं लेखन आजही जगभरात वाचलं जातं.

लवकरच सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 09:00 AM IST

ताज्या बातम्या