S M L

25 वर्षे आम्ही सापाला दूध पाजत होतो- संजय राऊत

Sonali Deshpande | Updated On: Feb 5, 2017 08:50 PM IST

25 वर्षे आम्ही सापाला दूध पाजत होतो- संजय राऊत

05 फेब्रुवारी : '25 वर्षे आम्ही सापाला दूध पाजत होतो' हे उद्गार आहेत शिवसेना नेते संजय राऊत यांचे. उद्धव ठाकरेंच्या भांडुप इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी युतीवर कडाडून टीका केली. 'तुम्ही साप असाल तर आम्ही गारुडी आहोत, तुम्हाला आमच्या तालावरच डोलावं लागेल.'

पुढे ते म्हणाले, 'भाजपचे १०० बाप जरी मैदानात आले तरी आम्ही पुरून उरू. आमचं खाता आणि आमच्यावर थुंकता,नालायकपणाचा हा कळस आहे.'

दिल्लीत बसलेला तुमचा बाप धृतराष्ट्र आहे का, असा प्रश्नही राऊत यांनी विचारला.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2017 08:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close