अखेर स्नेहल आंबेकरांनी भरला फाॅर्म

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 08:58 PM IST

अखेर स्नेहल आंबेकरांनी भरला फाॅर्म

ambekar303 फेब्रुवारी : मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना अखेर उमेदवारी देण्यात आलीये. त्यामुळे आंबेकर यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला.

स्नेहल आंबेकरांना ज्या वॉर्डातून उमेदवारी हवी होती त्या दोन्ही वॉर्डात विरोध होता. त्यामुळे त्यांना अर्ज भरण्यासाठी दोन तास शिल्लक असतानाही फॉर्म मिळाला नव्हता. अखेर शिवसेना नेत्यांनी धावपळ करीत वॉर्ड क्रमांक 198 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून आंबेकरांच्या उमेदवारीवरचा सस्पेंन्स संपलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...