ठाण्यातही भाजप-रिपाइं युती तुटली

ठाण्यातही भाजप-रिपाइं युती तुटली

  • Share this:

athavale4403 फेब्रुवारी : उल्हासनगर पाठोपाठ ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप- आरपीआय युती तुटलीये.

ठाण्यात आरपीआयनं 20 जागांवर दावा केला होता. पण भाजपनं आरपीआयसाठी अवघ्या सहा जागा सोडल्या. त्यामुळं नाराज आरपीआय कार्यकर्त्यांनी युती तुटल्याचं जाहीर केलंय. आरपीआय आता ठाण्यात स्वबळावर लढणार आहे. उल्हासनगरमध्ये भाजपने रिपाइंला सहा जागा दिल्या होत्या. त्यामुळे रिपाइंने भाजपसोबत काडीमोड घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 3, 2017, 6:03 PM IST

ताज्या बातम्या