S M L

काय आहे हा 'मिस्ट्री बाॅक्स'?

Sonali Deshpande | Updated On: Feb 3, 2017 01:09 PM IST

काय आहे हा 'मिस्ट्री बाॅक्स'?

०३ फेब्रुवारी : तैमूर अली खानचा पहिला फोटो कोण देणार ही स्पर्धा माध्यमांमध्ये होतीच आणि त्यातूनच त्याचे खोटे फोटोही वायरल झाले. आत्ता त्याच्याविषयीची दुसरी गोष्ट इंटरनेटवर पसरत्येय ती म्हणजे त्याचा शाही बर्थ अनाऊंसमेंट बॉक्स. त्याचं नाव असलेला हा शाही बॉक्स सोशल मीडियावर लोकप्रिय होतोय.

तो खरंच तैमुरचा आहे का हे माहीत नाही, पण तो त्याच्या नावाने ट्रोल होतोय, हे मात्र खरं. त्याच्या शाही नर्सरीचे आणि उंची व्यवस्थेचे फोटो लोकांनी असेच उचलून धरले होते. पतौडी आणि कपूर घराण्याला साजेसेच असे ते फोटो होते.



करिनाच्या प्रेग्नंसीपासून तैमूरच्या जन्मापर्यंत तैमूर सतत बातम्यांमध्ये राहिला आहे. बातम्यांमध्ये राहणारा तो सगळ्यात लहान सेलिब्रिटी किड ठरला आहे. तो गोड आहे आणि त्याला सर्वांकडून असंच प्रेम मिळत राहणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 08:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close