S M L

प्रियांकाच्या लोकप्रियतेमुळे 'बेवॉच'मधली भूमिका वाढली

Sonali Deshpande | Updated On: Feb 3, 2017 10:50 AM IST

प्रियांकाच्या लोकप्रियतेमुळे 'बेवॉच'मधली भूमिका वाढली

03 फेब्रुवारी : प्रियांका चोप्रा परदेशात खूपच लोकप्रिय आहे. तिच्या क्वांटिको मालिकेमुळे ती परदेशात घराघरात पोचली. प्रियांकाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तिला 'बेवॅाच'साठी आता जास्त शूटिंग करावं लागणार आहे.

'बेवॅाच' या तिच्या पहिल्या हॅालिवूड सिनेमात प्रियांका खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.तिच्या लोकप्रियतेचा अंदाज सिनेमाच्या निर्मात्यांना आलाय आणि म्हणून तिची भूमिका सिनेमात वाढवण्यात आलीये. आणि त्यासाठी शूटिंगच्या तारखाही वाढल्यात.

या सगळ्याचा फायदा सिनेमाला नक्कीच होईल. हा निर्णय खुद्द सिनेमाचे दिग्दर्शक आणि प्रियांकाचा सहकलाकार ड्वेन जॉनसनने घेतलाय. 'बेवाॅच' ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती. आता त्यावरच सिनेमा बनतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 08:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close