S M L

सेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ निवडणूक लढवणार नाही

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2017 03:09 PM IST

Subha raul02 फेब्रुवारी : शिवसेनेकडून मुंबईतल्या विभागप्रमुखांकडे एबी फॉर्म सुपूर्द केले. वाद नसलेल्या जागांवरचे उमेदवारी अर्ज आज भरले जाणार आहे. माजी महापौर शुभा राऊळ यांनी एबी फॉर्म घेतला नाही. निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं त्यांचं म्हणणंय. तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा फार्म वादामुळे अडकला.

महापौर स्नेहल आंबेकर यांना नको असलेल्या १९५ वॉर्डमधून उमेदवारी देण्यात आले आहे. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, नगरसेविका किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर यांना फॉर्म दिलेय. घोसाळकर वादामुळे शुभा राऊळ यांनी माघार घेतल्याची चर्चा सुरू आहे.

सेनेमधून फॉर्म भरणाऱ्यांची नावं  - स्नेहल आंबेकर  

- सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव

- नगरसेविका किशोरी पेडणेकर

Loading...

- शीतल म्हात्रे

- विशाखा राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 03:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close