S M L

बाॅक्स आॅफिसचा बादशहा 'रईस','काबील'ला टाकलं मागे

Sonali Deshpande | Updated On: Feb 2, 2017 01:55 PM IST

बाॅक्स आॅफिसचा बादशहा 'रईस','काबील'ला टाकलं मागे

02 फेब्रुवारी : एकाच आठवड्यात 'रईस' आणि 'काबील' रिलीज झाले. जास्त समीक्षकांनी काबीलचं कौतुक केलं. पण पहिल्या दिवसापासूनच रईस काबीलच्या पुढेच घोडदौड करत होता. आणि आता रईसनं 100 कोटींचा टप्पा पार केलाय. तर काबीलचं आठवडाभराचं कलेक्शन आहे 79.60 कोटी रुपये.

हे दोन्ही सिनेमे रिलीज झाल्यानंतर पहिल्या काही दिवसात रईसची कमाई दिवसाला 20 कोटी होती आणि काबीलची कमाई दिवसाला 9 ते 12 कोटी रुपये होती.

परदेशातही रईस पहिल्या दिवसांपासून काबीलच्या पुढेच होता. खरं तर प्रेक्षकांना रईस सिनेमात शाहरूख खानचं आणि काबीलमध्ये हृतिक रोशनचं काम आवडतंय. पण बाजी मारलीय ती रईसनंच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 11:40 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close