मराठीतल्या दिगज्जांसोबत पाहा 'आपलं साहित्य संमेलन'

मराठीतल्या दिगज्जांसोबत पाहा 'आपलं साहित्य संमेलन'

  • Share this:

asjdhahs

02 फेब्रुवारी :   साहित्य संमेलन म्हणजे फक्त वादविवाद...राजकारण असं समजलं जातं...पण याला छेद देणारं फक्त आपल्या मराठी भाषेसाठीचं, साहित्यासाठीचं संमेलन आयबीएन लोकमतनं भरवलं आहे.

आज दिवसभर यामध्ये चर्चा होणार आहे मराठी भाषेबद्दल, मराठी साहित्याबद्दल, मराठीतल्या खऱ्याखुऱ्या दिग्गजांसोबत. मराठी साहित्यावरच्या परिसंवादापासून ते कविता वाचन आणि शाहीरी जलशापर्यंत सारंकाही या संमेलनात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading