लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद नजरकैदेत

लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद नजरकैदेत

  • Share this:

hafis

31 जानेवारी : लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफीज सईदला पाकिस्ताननं सध्या नजरकैदेत ठेवलंय.पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सईदला नजरकैदेत ठेवण्यात आलंय. सहा महिन्यांसाठी त्याला नजरकैदेत ठेवलंय.  भारतातल्या 26/11च्या हल्ल्यामागचा हाफीज सईद मास्टर माइंड आहे.

भारत आणि अमेरिकेमधल्या घनिष्ट मैत्रीमुळे माझ्यावर ही कारवाई झालीय, अशी वल्गना सईदनं केलीय.

ट्रम्प सरकार सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानची आगळीक काही प्रमाणात कमी झालीय खरी.पाकिस्तानमधून येणाऱ्या व्हिजा अर्जांची विशेष पडताळणी केली जाईल,असा निर्णय ट्रम्प यांनी नुकताच जाहीर केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 31, 2017, 9:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading