S M L

सचिन तेंडुलकरनं लाँच केला स्वत:चा ब्रँड

Sonali Deshpande | Updated On: Jan 31, 2017 12:33 PM IST

सचिन तेंडुलकरनं लाँच केला स्वत:चा ब्रँड

31 जानेवारी : सचिन तेंडुलकरनं काल स्वतःचा स्पोर्टस् वेअर आणि स्पोर्टस् सामुग्रीचा ब्रँड लाँच केला.सचिन बाय स्पार्टन असं या रेंजचं नाव आहे.

ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य स्पार्टन कंपनीशी सचिननं भागिदारी केलीय. २ हजार ते ४० हजार या रेंजमध्ये स्पार्टनची उत्पादनं मिळतील.

दरम्यान, आपण डाएटवर नियंत्रण ठेवलं पाहिजे.जेवणाच्या टेबलापेक्षा जिममध्ये जास्त वेळ घालवा, अशा हेल्थ टिप्स त्यानं दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 09:15 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close