निवडणूक आयोगाच्या 'या' अटीमुळे उमेदवारांची गोची !

निवडणूक आयोगाच्या 'या' अटीमुळे उमेदवारांची गोची !

  • Share this:

nashik_news3328 जानेवारी : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी इच्छुक धावपळ करताय. पण या सगळ्यांनाच कोडं पडलंय ते निवडणूक आयोगानं घातलेल्या एका अटीचं. ती अट म्हणजे, उमेदवारानं आपल्या घरातील टॉयलेटसोबत फोटो काढण्याची...सध्या याच अटीवरून चांगलीच चर्चा रंगलीय.

ज्या उमेदवारांच्या घरांत टॉयलेट असेल तेच उमेदवार निवडणूक लढवण्यास सक्षम आहे. असा फतवाच निवडणूक आयोगाने काढला आहे. स्वच्छ भारत सुंदर भारतच्या नावाखाली निवडणुकीचा फॉम भरत असतांना उमेदवाराने त्याच्या घरातील टॉयलेट सोबत फोटो देणं बंधनकारक आहे. मात्र अशा प्रकारचा निर्णय म्हणजे उमेदवारांची थटा असल्याचं मत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचं आहे.

युती होणार नाही हे स्पष्ट झालंय तर आघाडीतील बिघाडीही आता संपायला आलीये. यामुळे आता तिकिटासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2017 11:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading