काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कटियारांचा पुतळा दहन

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 26, 2017 05:31 PM IST

 काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कटियारांचा पुतळा दहन

congress_protest26 जानेवारी : काँग्रेस महिला आघाडीनं उत्तर प्रदेशातील भाजप नेते विनय कटियार यांच्या प्रियांका गांधींबद्दलच्या वादग्रस्त विधानाविरोधात आज मुंबईतील दादर इथल्या टिळक भवनात आंदोलन केलं.

यावेळी कटियार यांचा पुतळा जाळत आंदोलकांनी भाजप आणि कटियारविरोधी घोषणा दिल्या. राज्य महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलं. अशी विधानं म्हणजे भाजपच्या नेत्यांची मानसिकता दाखवतं, या विधानाबद्दल कटियार यांनी माफी मागावी अशी मागणी टोकस यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 05:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...