काँग्रेसचे उमेदवार जाहीर

28 मेविधानपरिषदेसाठी काँग्रेसने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. संजय दत्त, हुसेन दलवाई आणि दिप्ती चौधरी यांनी विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, सुधाकर परिचारक , माजिद मेमन, विनायक मेटे आणि सुरेखा ठाकरे यांची नावे आघाडीवर आहेत. 10 जूनला विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 28, 2010 02:33 PM IST

काँग्रेसचे उमेदवार जाहीर

28 मे

विधानपरिषदेसाठी काँग्रेसने आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. संजय दत्त, हुसेन दलवाई आणि दिप्ती चौधरी यांनी विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, सुधाकर परिचारक , माजिद मेमन, विनायक मेटे आणि सुरेखा ठाकरे यांची नावे आघाडीवर आहेत.

10 जूनला विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2010 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...