तिरंगा ध्वजाने रंगाने रंगली जगातली सर्वात उंच इमारत

 तिरंगा ध्वजाने रंगाने रंगली जगातली सर्वात उंच इमारत

  • Share this:

burj_kalifa25 जानेवारी : देशातला सर्वात मोठा उत्सव म्हणजेच प्रजासत्ताक दिवसाची तयारी पूर्ण झालीय. भारताबरोबर जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलीफा ही भारताचा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यासाठी तयार आहे.

बुर्ज खलीफाने ट्विटरवर एक फोटो शेयर केलाय. त्यासोबत असं लिहलंय की, 'आम्ही भारताचा 68 वा  प्रजासत्ताक दिवस भारतीय ध्वजाच्या रंगीत एलीईडी लाइट लावून साजरा करू.'

भारताच्या 68व्या प्रजासत्ताक दिवसाचा अवचित्य साधून संयुक्त अरब अमीरात (यूएई) चे सशस्त्र बलाचे सैनिक प्रजासत्ताक दिवशी परेडमध्ये सहभागी होतील.अबू धाबी चा युवराज मोहम्मद बिन जायद अल नाहयान प्रजासत्ताक दिवसाच्या परेडचे मुख्य पाहूणे म्हणून उपस्थित राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 11:58 PM IST

ताज्या बातम्या