मेरील स्ट्रीपला 20वं आॅस्कर नामांकन

मेरील स्ट्रीपला 20वं आॅस्कर नामांकन

  • Share this:

meryl-streep

25 जानेवारी : हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीपनं आणखी एक विक्रम केलाय.ऑस्कर अवॉर्डसाठी त्यांना विसाव्यांदा नामांकन मिळालंय.

फ्लोरेन्स फॉस्टर जेनकिन्स या चित्रपटासाठी स्ट्रीप पुन्हा एकदा ऑस्करसाठी नॉमिनेट झाल्या आहेत.

सोशल मीडियावर त्या ट्रेंड होतायेत आणि ट्रम्प यांच्यावर टीका होतेय. कारण मेरील स्ट्रीप यांना विनाकारण महत्त्व मिळतं, असे उद्गार ट्रम्प यांनी काढले होते.

मेरील स्ट्रीपला पहिलं आॅस्कर नामांकन 1979मध्ये 'द डिअर हंटर' सिनेमासाठी मिळालं होतं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2017 09:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...