रिपाइंची भाजपसोबत युती !

रिपाइंची भाजपसोबत युती !

  • Share this:

athavle_on_march24 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटानं भाजपसोबत युती केलीये. पक्षाचे नेते अविनाश महातेकर यांनी ही घोषणा केलीये.

शिवसेना भाजपची युती तुटल्यात जमा असताना आता आरपीआयनं भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या महापालिका निवडणुकीत आरपीआय शिवसेनेसोबत होती. यावेळी भाजपसोबत आरपीआय असणार आहे. जागावाटपाचा निर्णय लवकरच होणार आहे. भाजप आरपीआयसाठी किती जागा सोडतंय याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 24, 2017, 6:10 PM IST

ताज्या बातम्या