कपिल बनवतोय 'फिरंगी'

कपिल बनवतोय 'फिरंगी'

  • Share this:

kapilsharma_Serialstill_01222017

22 जानेवारी : लहान पडद्यावर कॉमेडी किंग म्हणून गाजणारा कपिल शर्मा आता बनवतोय 'फिरंगी'. 'फिरंगी' या सिनेमातून तो निर्मिती क्षेत्रात प्रवेश करतोय. हा काॅमेडी सिनेमा आहे.

2015मध्ये कपिल शर्माने 'किस किस से प्यार करू'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मुख्य भूमिकेत असलेल्या कपिलचा हा सिनेमा फारसा चालला नाही.

'फिरंगी'च्या निर्मितीची बातमी कपिलनं ट्विट केलीय. पण सिनेमात कोण कुठली भूमिका करणार हे अजून गुलदस्त्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 23, 2017, 9:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading