22 जानेवारी : मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना भुसावळमध्ये घडलीये. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय.
अत्याचार झालेली मुलगी अवघी तेरा वर्षांची आहे. मित्रासोबत ती फिरायला गेली होती. यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या चौघांनी दोघांवर दमदाटी केली. त्यानंतर आरोपींपैकी दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
या प्रकरणी भुसावळ पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय. धक्कादायक बाब म्हणजे चौघंही आरोपी अल्पवयीन आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा