S M L

शाहरूखसाठी फॅनकडून बुटांची गिफ्ट

Sonali Deshpande | Updated On: Jan 20, 2017 12:00 PM IST

शाहरूखसाठी फॅनकडून बुटांची गिफ्ट

20 जानेवारी : शाहरूख खानला काल एक वेगळंच गिफ्ट मिळालं.त्याच्या एका फॅननं त्याला बूट गिफ्ट केले.आणि तेही स्वतः बनवलेले.

शाम बहादूर रोहिदास हा मुंबईत चप्पल आणि बुटांचा व्यवसाय करतो. त्याच्या फुटपाथवरच्या दुकानाबाहेर त्यानं 'रईस'मधला एक डायलॉग लिहिलाय,'कोई धंदा छोटा नही होता और धंदे से बडा कोई धरम नही होता.'हे शाहरूखला कळताच त्यानं त्याच्या टीमला शामला शोधा म्हणून सांगितलं. त्यानंतर त्यानं शामची भेट घेतली आणि त्याचं कौतुक केलं.

यावेळी शाहरूख म्हणाला,'मी स्वतः सेटवर कधीकधी झाडू मारतो.घरीही साफसफाई करतो.कोणतंही काम छोटं नसतं.काम काम असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 10:15 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close