'रा वन'ची अॅनिमेटर चारूचं निधन

'रा वन'ची अॅनिमेटर चारूचं निधन

  • Share this:

charu-khandal-825

18जानेवारी : शाहरूख खानच्या 'रा वन' सिनेमाची अॅनिमेटर चारू खंडलचं निधन झालं.ती 32 वर्षांची होती.

2012मध्ये चारूला अपघात होऊन मानेपासून पॅरॅलेसिस झाला होता. रा वनला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या पार्टीवरून ती घरी परतत होती. त्यावेळी तिच्या रिक्षाला कारनं धडक मारली होती.

शाहरूख खान तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होता. रेड चिलीनं फेसबुकवर तिच्या निधनाची बातमी शेअर केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 10:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...