या 8 जणांकडे आहे जगातली अर्धी संपत्ती !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2017 09:12 PM IST

या 8 जणांकडे आहे जगातली अर्धी संपत्ती !

forbes16 जानेवारी :  बिल गेट्स, मार्क झकरबर्ग यांच्यासह जगात असे 8 श्रीमंत उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे जगातली अर्धी संपत्ती आहे. फोर्ब्ज आणि ऑक्सफॅम यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी जाहीर करण्यात आलीय.

भारतातल्या 57 अब्जाधीशांकडे देशातली 58 टक्के संपत्ती आहे, असंही या आकडेवारीत म्हटलंय. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे 75 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.

जगातले आघाडीचे अब्जाधीश

  •  बिल गेट्स, सहसंस्थापक, मायक्रोसॉफ्ट (अमेरिका) : ७५ अब्ज डॉलर्स
  • Loading...

  •  एमेन्सियो ऑर्टेगा, इंडाइटेक्स कंपनीचे मालक (स्पेन) : ६७ अब्ज डॉलर्स

  • वॉरेन बफेट,  बर्कशायर हॅथवेचे सर्वात मोठे शेअरहोल्डर : ६१ अब्ज डॉलर्स

  • कार्लोस स्लिम, कार्सो ग्रुपचे मालक (मेक्सिको) : ५० अब्ज डॉलर्स

  • जेफ बेजोस,अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ (अमेरिका) : ४५ अब्ज डॉलर्स

  • मार्क झकरबर्ग, फेसबुकचे सहसंस्थापक आणि सीईओ (अमेरिका) : ४५ अब्ज डॉलर्स

  • लॅरी एलिसन, ओरॅकलचे सह-संस्थापक आणि सीईओ (अमेरिका) : ४४ अब्ज डॉलर्स

  • मायकल ब्लूमबर्ग, ब्लूमबर्गचे मालक (अमेरिका) : ४० अब्ज डॉलर्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 09:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...