विधान परिषदेतले आमदार निधी विकतात -चंद्रशेखर बावनकुळे

विधान परिषदेतले आमदार निधी विकतात -चंद्रशेखर बावनकुळे

  • Share this:

 chandrashekhar bawankule

16 जानेवारी : विधान परिषदेतले आमदार आपला आमदार निधी विकतात, असा धक्कादायक आरोप ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. ज्या ठिकाणाहून परिषदेतले आमदार निवडून येतात त्या ठिकाणी हा निधी खर्च न करता ते दुसऱ्याच ठिकाणी खर्च करतात, असंही बावनकुळे म्हणाले. कॅबिनेट मंत्र्यांनीच असा आरोप केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 16, 2017, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading