करण-अर्जुन@21

  • Share this:

screen-awards-salman-srk716 जानेवारी : सलमान सध्या सोशल मीडियावर जुन्या आठवणी शेअर करताना दिसतोय.अशीच एक 'करण-अर्जुन' सिनेमाची आठवण सल्लूने आपल्या ट्विटरवरून शेअर केलीये.सलमान-शाहरुखच्या 'करण-अर्जुन' या सिनेमाला नुकतीच 21 वर्ष पूर्ण झालीयेत.या निमित्ताने या सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो सल्लूने शेअर केलाय.

 

सिनेमाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांचे आभार देखील मानलेत.या सोबतच त्या फोटोमध्ये असलेल्या हृतिकच्या 'कहो ना प्यार है' या सिनेमालादेखील 17 वर्ष पूर्ण झालीयेत.त्याचीही आठवण सलमाने या ट्विटमधून केलीये.

एवढंच नाहीतर सलमानने शाहरुख-हृतिकला त्यांच्या 25 जानेवारीला रिलीज होणाऱ्या 'रईस' आणि 'काबिल' या सिनेमांसाठी शुभेच्छा सुध्दा दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 03:41 PM IST

ताज्या बातम्या