बिलामध्ये सेवाकर आकारल्यास माहिती देणं बंधनकारक

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2017 12:50 PM IST

बिलामध्ये सेवाकर आकारल्यास माहिती देणं बंधनकारक

bil16 जानेवारी : कोणत्याही ग्राहकाला त्याच्या हाॅटेल बिलमध्ये सेवाकर आकारला असल्यास त्याची माहिती देण्यात यावी असं आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आलं आहे. 9987555665 या व्हाॅट्स अॅप नंबरवर आपल्या बिलाचा फोटो पाठवण्यात यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

२३ जानेवारीपर्यंत ही माहिती देण्याचं आवाहन पंचायतीतर्फे करण्यात आलं आहे. या विषयासंदर्भात ग्राहक पंचायत एक सर्व्हेक्षण करून अभ्यास करत अाहे, त्याकरता ही माहिती मागवण्यात येत असल्याचं पंचायतीने स्पष्ट केलंय.

केंद्र सरकारनं हाॅटेल बिलात आकारण्यात येणारा सेवाकर ग्राहक जर हाॅटेलच्या सेवेवर संतुष्ट नसल्यास देणं बंधनकारक नसल्याचं म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...