दाऊदने वाचला ऋषी कपूरसमोर गुन्ह्यांचा पाढा

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 16, 2017 11:04 AM IST

दाऊदने वाचला ऋषी कपूरसमोर गुन्ह्यांचा पाढा

rishi book

16 जानेवारी : बॉलिवूड म्हटलं की त्यात डॉन आलेच. अभिनेता ऋषी कपूरनं दुबईत दाऊद इब्राहिमसोबत कसा चहा घेतला होता याची सविस्तार माहिती 'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर' ह्या आत्मचरित्रात दिलीय.

दाऊदनं चाय पे चर्चा करताना त्यानं कशा चोऱ्या केल्या, कसा कुणाचा खून करवून घेतला यावर बोलल्याचं ऋषी कपूरनं म्हटलंय. दुबईत उतरताच दाऊदच्या माणसानं ऋषीचा कसा ताबा घेतला आणि ठिकाण कळू नये म्हणून एकदम फिल्मी पद्धतीनं गाडीच्या कशा चकरा मारल्या हेही सविस्तरपणे लिहिलं गेलंय.

भारतात राहिलो तर न्याय मिळणार नाही, त्यामुळेच देशातून पळ काढल्याचं दाऊदनं ऋषी कपूरला सांगितल्याचंही पुस्तकात उल्लेख आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2017 09:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...