भारताचा इंग्लडवर 'विराट' विजय

भारताचा इंग्लडवर 'विराट' विजय

  • Share this:

match

15 जानेवारी : पुणे वनडेत भारतीय बॅट्समननं जिगरबाज खेळ करुन साहेबांना चारीमुंड्या चित केलं. भारतानं तीन गडी राखून साडेतीनशे धावा करीत धडाकेबाज विजय साजरा केला.

भारताच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर कॅप्टन विराट कोहिली आणि मराठी गडी केदार जाधवनं झुंजार खेळी करीत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. विराट कोहलीनं 122 धावांची दमदार खेळी केली, तर केदार जाधवनं 120 धावांची झंझावाती खेळी केली. तर आर अश्विन आणि हार्दिक पंड्या यानं भारताच्या विजयाचा कळस चढवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 15, 2017, 10:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading