मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या तारखांवरून मतभेद

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 15, 2017 08:00 PM IST

मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या तारखांवरून मतभेद

maratha morcha for wab

15 जानेवारी : मराठा मूक मोर्चा मुंबईमध्ये कधी आयोजित करावा यावर चर्चा करण्यासाठी आज मुंबईत बैठक झाली. आणि त्यात मराठी संघटनांमधले मतभेद समोर आले.

आता काही संघटनांनी असं म्हटलंय की,31 जानेवारीला राज्यात चक्का जाम आंदोलन होईल, तर 6 मार्चला सकल मराठा मोर्चा मुंबईत निघणार आहे. पण राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील यांनी 23 मार्चलाच मुंबईत मोर्चा निघणार असं जाहीर केलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नियोजनासाठी वेळ हवा म्हणून मुंबई आणि जवळपासच्या जिल्हा संघटनांनी हा मोर्चा पुढे ढकलावा अशी मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...