फिल्म फेअर पुरस्कारांची 'दंगल'

फिल्म फेअर पुरस्कारांची 'दंगल'

  • Share this:

Filmfare_Filmstill_01152017

15 जानेवारी : कालच मुंबईत 62वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यात बॉलीवूडच्या अनेक तारे- तारकांनी हजेरी लावली. या सोहळ्यात २०१६च्या वर्षाखेरीस आलेल्या आमिर खानच्या 'दंगल'ने आपली जादू कायम ठेवली. त्यांनी एकूण तीन पुरस्कार मिळवले. सोबतच या सेलिब्रिटींचे परफॉर्मन्स कार्यक्रमाला चार चांद लावायला होतेच.

पाहुयात कोणी कोणत्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवलीः

सर्वोत्कृष्ट अभिनेता: आमिर खान (दंगल)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (डियर जिंदगी)

सर्वोत्कृष्ट सिनेमा: दंगल

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: नितेश तिवारी (दंगल)

फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड (सर्वोत्कृष्ट सिनेमा): नीरजा

फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड (सर्वोत्कृष्ट अभिनेता): शाहिद कपूर (उडता पंजाब) आणि मनोज वाजपेयी (अलीगढ़)

फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) : सोनम कपूर

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता: ऋषि कपूर (कपूर अॅंड सन्स)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री: शबाना आज़मी (नीरजा)

सर्वोत्कृष्ट संगीत: प्रीतम (ऐ दिल है मुश्किल)

सर्वोत्कृष्ट गायक: अरिजीत सिंह ( ऐ दिल है मुश्किल)

सर्वोत्कृष्ट गायिका: नेहा भसीन (जग घुमेया)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2017 01:00 PM IST

ताज्या बातम्या